हेवा........

मनीषा,


हळव्या क्षणांस येतो


उबदार मोगरी गन्ध


माझ्या तुझ्या मनाचा


वाऱ्यावरी तरंग


भवताल ही डुले ग


मस्तीत मिलनाच्या


हेवा करी ग अपुल्या


अदभुत बंधनाचा..............


शीला.