मैदा,रवा,डाळीचे पीठ एकत्र करा,त्यात तिखट,मीठ,ओवा,जिरे घाला व नीट मिसळून घ्या.तूप फेसून त्यात घाला,घुसळलेले दही घाला व कमीतकमी पाणी घालून घट्ट भिजवा.१०/१५ मिनिटे झाकून ठेवा.पोळ्या जरा जाड लाटून शंकरपाळे कापा,तळा.
आजीआजोबांना हे शंकरपाळे खूप आवडले,लगेचच आजीचे शंकरपाळे-प्रयोग सुरू झाले.
माझे या दिवाळीतले पाक-प्रयोग
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.