नम्र होउनी, तन्त्र जनूनी,
तन्त्र जगाचे पाहियले.... पण,
इन्टरनेट्च्या जाळयामधले,
मनोगताचे रहस्य वेगळे.
गद्य वाचले थोडेशेच पण,
भरपुर वाचल्या कविता यातल्या,
चरोळ्या आणिक गज़ला वचून,
भावना यातील माज़्याच वाट्ल्या.
चित्तरन्ज्नान्चे काव्य कधि तर,
कधि आवडतात तुशार जोशी.
परिसस्पर्शासारखी कविता (जयश्रीजीन्ची)
स्पर्शून जाते मनोमनी.
कधि भान्ड्णे कुणाकुणाचे,
कधि होतात मित्र-मैत्रीणी.
खरचच सुन्दर मनोगत हे,
मलाही समाउन घ्या तुम्हापशी.
किसु.