मी एकटाच का झुरतो?????

तुझ्या कुरळ्या केसांत


नाकावरच्या तिळात


काळ्याभोर डोळ्यात


मी काय पाहतो ??


 


पावसाच्या धारांत


थंडगार वाऱ्यात


तुझ्यावरच्या प्रेमात


मी एकटाच का झुरतो ????