शक्ति

माझं तुझ्यावरच प्रेम
माझी तुझ्यावरची भक्ती आहे
तुझं माझ्यावरचं प्रेम
ही माझी जगण्याची शक्ती आहे