वादळ

कधी कधी एक झुळुकही
पुरते वृक्ष मुळापासून कोलमडायला
माझं काय झालं असेल
तुझं तर अख्खं वादळ आलं होतं