खंत

एकांत या शब्दाच्या
शेवटी अंत आहे
म्हणजे तो कधीतरी संपणार
याचीच मला खंत आहे