स्वप्नच ते

पुन्हा तुझिया स्वप्नामधे,
पुन्हा जरासा रमलो आहे.
पुन्हा तुला गे मिळविन्यासाठि,
मनात चिन्तन करतो आहे.


तुझे गोबरे गाल गुलाबी
आवाज मन्जुळ गोड असे.
डोळे तुझे असे शराबी,
न पिताही नशा चढे.


तु फक्त स्वप्नातलीच....
प्रत्यक्ष तुझा अवतार नसे.
हिच खन्त प्रेमविरान्ची,
म्हणुनच कविता अवतरते.


किसु.