मनाच दार

माझ्या मनाचं दार हे अस
बंदच आसू देत
काही जखमांना फक्त
माझ्या पुरतच आसू देत


     - अनिरुद्ध अभ्यंकर