फसफसता उसाचा रस

  • उसाचा रस
  • सोडावॉटर
१५ मिनिटे
एकास एक वेळ

उसाचा ताजा रस (हा पुणे नाशिक कोल्हापुर कडे फ़ार छान मिळतो) आणि सोडा यांचे मधुर मिरमिरते पेय  - फ़ार चविष्ट लागते. रस व सोडा समप्रमाणात घेणे. मात्र हे पेय तयार करताना रसात सोडा न घालता अर्धा ग्लास सोड्यात हळु हळु रस ओतावा म्हणजे पेय एकदम उफ़ाळून वर येणार नाही

हळु हळु रस ओतावा म्हणजे पेय एकदम उफ़ाळून वर येणार नाही