झटपट खाद्य

  • कांदा
  • तिखट
  • मीठ
  • तेल
१५ मिनिटे
एकास एक वेळ

कांदा बारीक चिरुन घेणे. एका थाळीत तीखट, मीठ घ्यावे. ते एकत्र मिसळावे. मग त्यात तेल टाकावे. आणी ते एकजीव करावे. मग त्यात कांदा टाकावा. आणी ती गरमागरम परोठ्यांबरोबर खावे.

नाहीत.