८ आवळ्याचा कीस, २ चमचे खोबऱ्याचा कीस, चवीनुसार मीठ, साखर, लिंबू,
हिरवी मिरची, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
१५ मिनिटे
४ जणांकरिता
सगळे जिन्नस एकत्र वाटून घ्यावे, झाली चटणी तय्यार.
ऐच्छीक - वरून खमंग हिंगाची फोडणी द्यावी. ह्या चटणीत कडू सोडून बाकी साऱ्या रसाची चव आहे.
माझ्या प्रयोग शाळेतील यशस्वी प्रयोग
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.