इंटरनॅशनल स्टुडंट एक्सचेंज

'इंटरनॅशनल स्टुडंट एक्सचेंज' अशाप्रकारचे स्वरूप असणाऱ्या अमेरिकेतील काही खात्रीशीर संस्था माहिती आहेत का? हॉटेल मॅनेजमेंटसाठी भारतातून काही विद्यार्थी अमेरिकेत जाऊ इच्छितात. मनोगतींचे नातेवाईक, स्नेही अशा प्रकारच्या माध्यमातून अमेरिकेत ' इंटर्नशिप' करता गेले आहेत का? अशा संस्थांची माहिती कोणी देऊ शकेल का?


अलायन्स ऍब्रोड, वर्ल्डवाइड कल्चरल एक्सचेंज ही काही नावे समजली आहेत. यांचे प्रत्यक्ष अनुभव कोणाला आहेत का?


धन्यवाद.