संध्याकाळ

अशीचं एक संध्याकाळ हवी


तुझ्या सहवासात दंगलेली


तिच्या सोबतं एक रात्र अशी


स्वप्व्नांच्या रंगात रंगलेली


----- सनिल पांगे ****