गनराया

गजमुख धारण केलेल्या


गनरायाला इथे पुजतात


भाविकांच्या शोकेस मध्ये मात्र


हस्तिदंताची showpieces सजतात


****** सनिल पांगे--------