श्वास

हल्लीच्या प्रधूषणात


शुद्ध श्वासचं घेता येत नही


घेतलेला श्वास जगवेल


इतका विश्वासचं देता येत नाही


*******सनिल पांगे --(चारोली संग्रह - अधांतरी)