इवलासा अश्रू

तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू
आज मला समुद्राहून खोल वटला
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला
*******सनिल पांगे --(चारोळी संग्रह - प्रिय मनास)