अग्नी परिक्षा

 


प्रेम म्हणजे त्याग,


प्रेम कधी ठरते शिक्षा


प्रेम म्हणजे पतिव्रता सीतेनं


दिलेली अग्नी परिक्षा


******* सनिल पांगे ----(चारोळी संग्रह - प्रेमाचा इंद्रधनू)