जगासाठी

जगण्यासाठी हे जग आहे


तुमचं म्हणंन पटतं मला


पण जगासाठी जगलं पाहिजे


खूपदा मनापासून वाटतं मला


*******सनिल पांगे----(चारोळी संग्रह - प्रिय मनास)