पैसा

कळतचं नाही - पैसा हा मोह


का त्यातनं जन्मनारी पीडा आहे


कारण प्रत्येकजण पैसा दिसताचं


मागे मागे रेंगळणारा किडा आहे


********सनिल पांगे------