पहिली भेट

पहिल्या भेटीतच तिनी


माझा हात हातात धरलेला


दुसऱ्या भेटीत कळलं


तोच हात खिशात शिरलेला


*******सनिल पांगे-------