ओळखा कोण?

तु सकाळ तु संध्याकाळ


तुच सत्ता लोकांची


तुच मटा मना मनांचा  


तु करते सामना जनांचा


तुला कळवळ सम्राटाची


तु पाहते चैफ़ेर मुंबई


तु मावळती संध्या मुंबईची


ओळखा कोण?


                           सुशांत तावडे