तू कंबर शेवटी कोणासाठी वाकवली

मुलांनी घराबाहेर काढलं


म्हातारपणानं जशी हाती काठी टेकवली


एकदा त्या काठीनेचं जाब विचारला


तू कंबर शेवटी कोणासाठी वाकवली


*******सनिल पांगे (चारोळी संग्रह - प्रिय मनास)