चारोळी

तुझी आठवण असते सोबतीला


एकटेपण मला जाणवत नाही,


तुझ्या जाणिवेनं ही जगतो मी


तुझा दुरावा मला मानवत नाही.