जगण्यासाठी..

जगण्यासाठी जे हवं


ते ते तु मला दिले,


आता वाटते सारं नवं


विसरुन गेलो झाले गेले.


    मलाही वाटते आताशा


    तुला मी ही काही द्यावं,


    काही तुझ्या मनातलं


    काही माझ्या मनातलं गीत गावं.


                                जयेन्द्र.