गोळा हाडामासांचा

माझ्या जगण्याला अर्थ आहे


कारण आधार आहे तुझ्या सहवासाचा


नाहितर पोसत ठेवणं व्यर्थ आहे


हा गोळा हाडामासाचा


**सनिल पांगे**


(माझ्या प्रिय मनास चारोळीसंग्रहातून)