सयंम

मी वाचलेली एक अप्रतिम चारोळी


माझ्या ईच्छेचं शिखर गाठणं


फार फार अवघड आहे


कारण प्रत्येक पायरी पुढे


थोडासा चढ आहे