थोडा वेळ थांबा संन्यस्त डोळ्यांनो... थोडा वेळ थांबा! आता हे देखील आरसे कोसळून पडतील कारण- सुखाला पाहवत नसतं प्रतिबिंब आपल्या भ्रष्ट यातनांच आणि असल्या कल्पनेतल्या आरशासमोर मुजरे घालण्याइतपत दु:खाचा स्वाभिमान नसतोच बलात्कारीत! -------मयूर लंकेश्वर-------
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.