मराठी संगणक भाग २

जनभारती या सी - डेकच्या शाखेने भारतीय भाषेत संगणक कसा वापरता येतो ते
प्रात्यक्षिकासह दाखवायचे ठरवलेले आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत असला तरी नोंदणी आवश्यक आहे.

गुलमोहर क्रॉस रोड नं ९, जुहू येथे सी -
डेकच्या कार्यालयात शनी.  ९ डिसेंबर ०६ रोजी दुपारी २ वाजता होणाऱ्या या
कार्यक्रमात मुंबईतील मनोगतींनी अवश्य सहभागी व्हावे.

फोन नं: २६२०१६०६ / ५७४ / ४८८

संबंधित साईट

अधिक माहिती