लाडका

मी सर्वांचा लाडका


कोणाचा नावडता नाही


पण, जी माझी सर्वात लाडकी


तिचाच मी आवडता नाही 


सनिल पांगे (चारोळी संग्रह - अधांतरी)