माझ्या प्रत्येक क्षणात

माझ्या प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात,


माझ्या नसानसात तू भिनली आहेस


माझे प्रेम, माझे गुण नाही कळले


फक्त कमी तेवढी जाणली आहेस


**सनिल पांगे******