क्षण

एक एक क्षणांना मी जपलं


ज्यांनी माझं जिवन फुलवलं होतं


आज मी स्वतःलाचं मापलं


कळलं मी मलाच भुलवलं होतं


निकी