पांडव

दोन चार वेळाच पत्ते पिसले, म्हणून


आयुष्यभर जुगारी म्हणून जगवलं


द्रौपदीचा जुगार खेळणाऱ्या पाडवांना मात्र


साऱ्यांनी ईथे आदरांनी वागवलं


सनिल पांगे