याला काय म्हणाल? श्रद्धा की अंधश्रद्धा?

भारतीय वंशाच्या (वडीलांकडून) सुनीता विल्यम्स यांनी आंतराळात भरारी मारताना आणि पुढे सहा महीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मुक्काम करताना सोबतीला गणपतीची मुर्ती आणि भगद्वगीता ठेवली आहे (आणि सामोसेपण)...


याला काय म्हणाल? - श्रद्धा की अंधश्रद्धा? का नुसतेच "सेक्यूलॅरीझम खतरेमे"?!


हा पहा दुवा