मेल्यानंतरही मुक्ति नाही

सर्वत्र रडणं, मातम आणि आक्रोश


कारण जिवंत एक व्यक्ति नाही


जन्मभर ध्वनी प्रदुषणा त्रास इथे


मेल्यानंतरही कोणास मुक्ति नाही


सनिल पांगे - 'प्रिय मनास'