माझ्या काही चारोळ्या ३

समाजाला काही,


स्त्री पुरूष समानता रुजली नाही,


रामाच्याही सीतेला


अग्नी परीक्षा चुकली नाही!!!!


 


_________________


 


रम्य अश्या संध्याकाळी,


संथ आदळतात किनाऱ्यावर लाटा,


रागाने त्यांना ती म्हणाली,


कशाला पुसता त्याच्या पाऊल वाटा !!!