सकाळच्या पेपरात वाचली एक जाहिरात
तुझे आणि माझे लग्न
होते ऊन्हाळ्याच्या दिवसात
ऊन्हाळा गेला हिवाळा गेला
लग्न काही होत नव्ह्त
पेपरच बील मात्र उगीचच वाडत होत
तो ऊन्हाळा अजून लांबच होता
पाच वर्षा नंतर येणारा तो काळ होता
ऊट्लो मी त्या स्वप्नातून तेव्हा पेपर होता हातात
तुझे आणि माझे लग्न होते ऊन्हाळ्याच्या दिवसात
सुशांत तावडे
थोड्या शुध लेखनाच्या चूका आहेत समजून घ्या.