अनंत

Freeway च्या दोन्ही बाजूंनी दूरवर पसरलेली लाल-पिवळी पाने झड्झडून झाडे पुन्हा एकदा बोडकी झाली..


माझ्या business card वर कम्पनीचं नाव बदलल्यालाही आता महिने उलटले..


हजारो मैलांवर चालू असलेला जगण्या-मरण्याचा पाठशिवणीचा खेळ मात्र संपता संपेचना.