नवा विचार

नुसता विचार करून काय फायदा


जर कृतिची त्याला साक्ष नसेल


तसं अभ्यास करून तरी काय लाभणार


जर करताना दुसरीकडे लक्ष असेल


सनिल