असं एकही हृदय नाही

प्रेम असं बंधन आहे


जे कोणासही चुकलं नाही


असं एकही हृदय नाही, जिथे


प्रेमाचं चांदणं लुकलुकलं नाही


सनिल पांगे - चारोळी संग्रह (प्रेमाचा इंद्रधनू)