प्रेम म्हणजे काय रे

मी वाचलेली एक प्रेमळ चारोळी


प्रेम म्हणजे काय रे


दुधावरची साय रे


आपुलकीची ऊब मिळता


सहजं ऊतु जाय रे