ऊंबराच झाड

ऊंबराया झाडा इतकं स्वखुशीनं


एकही झाड फळ सांडत नाही


त्या बिचाऱ्याचं दुःख इतकचं


कोणीच त्यांचा बाजार मांडत नाही


सनिल पांगे