मनाची तयारी

फुलां पेक्षा काट्यांशी


मैत्री बरी असते


काट्यांकडून जखमेची निदान


मनाची तयारी तरी असते


सनिल पांगे


चारोळी संग्रह - प्रिय मनास