शर्यत

शरीर व मनाच्या सौंर्दय शर्यतीत


शरीराला मना पुढे जाता येत नाही


पैसा फेकून शरीर जिंकता येतं, पण


शरीर झोकूनही मन जिंकता येत नाही


सनिल पांगे