ज्योत नसताना कोणी पेटणार नाही

माझ्या सारखं प्रेम करणारा


तुला सात जन्मी कोणी भेटणार नाही


ज्योती भवती जळणारे भेटतील, पण


ज्योत नसताना कोणी पेटणार नाही


सनिल पांगे