इतिहास व भूगोल

इतिहास व भूगोल पैकी


यशाचा मर्ग, भूगोल अडवतो


नेहमीच मला नापास करून, पुन्हा


तो जुनाच इतिहास घडवतो


सनिल पांगे