ग्रहण लागलं

श्रद्धे वरचाच ज्याचा विश्वास हरपला


त्याला देव काय, नि नवस काय


भाग्याच्या सूर्यालाच जर, ग्रहण लागलं


त्याला रात्र काय, नि दिवस काय


सनिल पांगे