रेशीमगाठ

सोडून गेलीस ज्या रेशीमगाठी,


दुःख होईल तुलाही कधीतरी


पुन्हा फिरकणार नाही तुझ्याकडे,


डोळ्यातून वाहीली नदी जरी


सनिल पांगे - चारोळी संग्रह - (प्रिय मनास)