घर

एका कोळ्याला मी पाहीलं


स्वतः त्याचं घर बांधताना


घर बांधायला लागणारं सामान


स्वतःच्या शरीरातून बाहेर काढताना


सनिल पांगे