शब्दांचा भार

मन मोकळं करून छेड एकदा


तूही हृदयाची तार


मलाही आवडेल झेलायला


बोलक्या शब्दांचा भार


निकी